Charges

Charges


सेवा शुल्क
अ. न तपशील दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून लागू होणारे दर
1 चेकबुक चार्जेस खाते उघडतेवेळी १५ पानी चेकबुक विनाशुल्क (फ्री) त्यानंतर १५ पानी एक बुक रु. ३०/-
2 डुप्लिकेट पासबुक रु. ५०/-+GST
3 खातेउतारा प्रति पानास रु.२५/-+GST
4 स्टॉप पेमेंट (प्रति चेक) रु.१००/-+GST
5 एक वर्षाच्या आत खाते बंद केल्यास रु.१००/-+GST
6 चेक रिटर्न चार्जेस (इनवर्ड/आउटवर्ड) प्रति चेक रु.१००/-+GST
7 देणे नसले बाबत दाखला (NO DUES) रु. ५०/-+GST
8 डी. डी. व पे स्लिप रु.१००० पर्यंत /-रु.२०/-GST रु. १००० /- ते रु. १००००/-पर्यंत रु.५०/-+ GST रु.१०००१ चे वरील रु.१००/-+ GST
9 बॅकर चेक / रद्द करणे /डुप्लिकेट डी. डी. देणे मूळ DRAFT च्या कमिशनप्रमाणे कमिशन घेणे
10 चेक कलेक्शन चार्जेस रु.५००० पर्यंत /-रु.२५/-+GST रु. ५००१ /- ते रु. १००००/-पर्यंत रु.५०/-+GST रु. १०००१ /- ते रु. १०००००/-पर्यंत रु.१००/-+GST रु.१००००१/- चे वरील रु.१००/-+रु.१/- प्रति हजारी+GST
11 लॉकर भाडे लहान-रु.७५००/- बिनव्याजी ठेव मध्यम - रु.७५००/- बिनव्याजी ठेव मोठा-रु.२००००/- बिनव्याजी ठेव
12 RTGS/NEFT charges १)रु.१०००००/- पर्यंत रु. १०/-+टॅक्स २)रु.१००००१/-ते ५०००००/-पर्यंत रु. २५/- टॅक्स ३)रु. ५००००१/-चे वरील रु.५०/-+टॅक्स
13 Re-Issue of ATM रु.१००/-+GST

कर्ज खाते सेवा शुल्क
अ. न तपशील दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून लागू होणारे दर
1 सराफ फी नवीन व नवे जुने हजारी रु.१.५०/-
2 प्रोसेसिंग फी सर्व प्रकारच्या कर्ज मंजुरीच्या १ टक्के व जास्तीत जास्त रु.१५०००/-+GST
2.1 सोने तारण प्रोसेसिंग फी २५०००/-पर्यंत रु.५०/-+GST रु.२५००१/-ते पुढील रु.१००/-+GST
2.2 टु व्हीलर कर्ज प्रोसेसिंग फी रु. ५००/-+GST
2.3 थ्री/फोर व्हिलर नवीन प्रोसेसिंग फी ०.५० टक्के कर्ज रक्कमनिहाय+GST
2.4 फोर व्हिलर जुने प्रोसेसिंग फी १.०० टक्के कर्ज रक्कमनिहाय+GST
2.5 ठिबक सिंचन प्रोसेसिंग फी ०.५० टक्के कर्ज रक्कमनिहाय+GST
2.6 ओ. डी. अगेन्स्ट प्रॉपर्टी नूतनीकरण प्रोसेसिंग फी ०.२५ टक्के कर्ज रक्कमनिहाय +GST
3 फॉर्म फी कर्ज सोने रु.१०/-+GST इतर कर्जे रु.२००/-+GST
4 ब वर्ग रु.१००/-